TOP LATEST FIVE सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १ URBAN NEWS

Top latest Five सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १ Urban news

Top latest Five सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके करणारा फलंदाज. सचिन नंबर १ Urban news

Blog Article

Internet Title: Ipl 2024 rr vs rcb match updates virat kohli is becoming the joint slowest player to score a century in ipl vbm

जुलै आणि ऑगस्ट २०११ दरम्यान पार पडलेल्या इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतून सुरुवातीला वगळण्यात आलेल्या कोहलीला, दुखापतग्रस्त युवराजच्या जागी पाचारण करण्यात आले,[११२] परंतु त्याला मालिकेत एकाही सामन्यात खेळता आले नाही. त्यानंतर पार पडलेल्या एकदिवसीय मालिकेमध्ये माफक यश मिळाले, त्याने ३८.८० च्या सरासरीने धावा केल्या.[११३] चेस्टर-ल-स्ट्रीट येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने ५५ धावा केल्या,[११४] त्यानंतर पुढच्या तीन सामन्यांत त्याला जास्त धावा करता आल्या नाहीत. शेवटच्या सामन्यात, कोहलीने आपले सहावे एकदिवसीय शतक साजरे करताना राहुल द्रविड सोबत तिसऱ्या गड्यासाठी १७० धावांची भागीदारी केली, ज्यात त्याचा वाटा ९३ चेंडूंत १०७ धावांचा होता.

मला वाटतं त्याने [कोहलीने] प्रंचड शिस्त आणि जबाबदारी दाखवली. त्याच्यामुळे माला १९९६ च्या दौऱ्यावर आलेला सचिन तेंडूलकार आठवला."[२०४] सामना अनिर्णितावस्थेत संपला आणि कोहलीला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.[२०५] भारत संपूर्ण दौऱ्यावर एकही सामना जिंकू शकला नाही, दुसरा कसोटी सामना भारताने १० गडी राखून गमावला, त्यात कोहलीने ४६ आणि ११ धावा केल्या.[२०६] "[कोहली] पुढची निवड आहे. त्याच्याकडे द्रविडचा आवेश आहे, सेहवागचे धारिष्ट्य आहे, आणि तेंडूलकरचा असामान्य आवाका आहे. ते त्याला फक्त चांगला नाही तर, एक अनन्यसाधारण बनवतात, त्याच्या स्वतःच्या खास प्रकारचा." “

सर्वात जलद १० एकदिवसीय शतके करणारा भारतीय आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज.[३४२]

राजस्थान रॉयल्ससाठी युझवेंद्र चहल हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला.

बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

महेंद्रसिंग धोणी भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार

जानेवारी २०१५ पर्यंत, कोहलीला एकूण ११ ब्रँड ने करारबद्ध केले आहे. ज्या मध्ये पेप्सिको, बुस्ट, मंच (नेस्ट्लेद्वारा), क्लियर हेयर केयर (युनिलिव्हर), रॉयल चॅलेंज (युनायटेड स्पिरीट्सद्वारा), आदिदास, एमआरएफ, मॅटरेल, ओकले, टीव्हीएस् मोटर्स आणि विक्स यांचा समावेश आहे.

ऑगस्ट २००८ मध्ये, श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी आणि पाकिस्तानात आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाणाऱ्या भारतीय संघामध्ये कोहलीची निवड करण्यात आली. श्रीलंकेच्या दौऱ्याआधी कोहली फक्त आठ लिस्ट अ सामने खेळला होता.[५४] त्यामुळे त्याच्या संघात निवडल्या जाण्याबद्दल आश्चर्य व्यक्त झाले.[५५] श्रीलंकेच्या दौऱ्यादरम्यान सचिन तेंडूलकर आणि विरेंद्र सेहवाग हे दोन्ही सलामीवीर जायबंदी झाल्याने, कोहलीने पूर्ण दौऱ्यामध्ये कामचलाऊ सलामीवीर म्हणून भूमिका पार पाडली.

^ "न्यू झीलंडचा भारत दौरा, ३री कसोटी: भारत वि न्यू झीलंड, इंदूर, ८-११ ऑक्टोबर २०१६" (इंग्रजी भाषेत). ३ मार्च २०१७ रोजी पाहिले.

कर्णधार म्हणून एका डावात सर्वाधिक धावा काढण्याचा भारतीय विक्रम सर्वाधिक नाबाद आंतरराष्ट्रीय शतके ठोकणारे शीर्ष 5 फलंदाज सचिनच्या नावावर आहे : २१७ धावा (न्यू झीलंडविरुद्ध १९९९-२०००).

कर्णधार म्हणून पहिल्या तीन कसोटी डावांत शतके करणारा पहिला क्रिकेट खेळाडू.[२४५]

[२२५][२२६] जेफ्री बॉयकॉट म्हणतात, "जिमी अँडरसनने त्याला नाश्त्याला खाल्ले. जेव्हा कोहली फलंदाजीला उतरत असे, त्याने फक्त ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर, गोलंदाजी केली, आणि कोहली दरवेळी फसला. तो त्याच्या पॅडपासून खूप लांब बॅटने खेळत होता. त्याने त्याच्या तंत्राच्या चित्रफित पाहाव्यात आणि मूळ तंत्र सुधारण्यावर भर द्यावा".[२२७] यानंतर झालेली एकदिवसीय मालिका भारताने ३-१ अशी जिंकली परंतु कोहलीला त्याचा सूर मात्र सापडला नाही, त्याने चार डावांत १८ च्या सरासरीने धावा केल्या.[२२८] दौऱ्यातल्या शेवटच्या आणि एकमेव टी२० सामन्यात त्याने ४१ चेंडूत ६६ धावा केल्या. भारताने सामना तीन धावांनी गमावला,[२२९] परंतु आंतरराष्ट्रीय टी२० आयसीसी क्रमवारीच्या फलंदाजांच्या यादीत कोहली पहिल्या क्रमांकावर पोहोचला.[७]

एकदिवसीय मालिकेत दोन अर्धशतकांसह ४८.२५ च्या सरासरीने त्याने १९३ धावा केल्या.[९४] एकदिवसीय मालिकेदरम्यान भारताने विश्वचषकासाठी १५ खेळाडूंचा संघ घोषित केला ज्यात कोहलीचेही नाव होते[९५]. मालिकेदरम्यान आयसीसी क्रमवारीत एकदिवसीय फलंदाजांच्या यादीत कोहली दुसऱ्या स्थानावर पोहोचला.[९६]

Report this page